पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अजित पवार यांच्या उपस्थितीत शानदार समारोप B1न्यूज मराठी नेटवर्क राज्याच्या क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगर...