शासनाकडून जिल्ह्यातील 8 लाख कुटुंबांना जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त...