हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत...