महाराष्ट्र

वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि. 27 : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या...

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २७ : सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट...

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जना संदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २७ : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन...

समाज कल्याण विगाकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन दि. 26 जून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून. साजरा...

राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद, क्रीडा आयुक्‍त शीतल तेली – उगले यांच्‍याकडे करंडक सुपूर्त

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २७ : खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आंतराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : मा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई...

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा

लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूर B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 26 : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना 301 कोटी निधी मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय आरोग्य...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना...

राज्य अजिंक्य मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याला ९ पदकेसाक्षी गायधनी व कांचन सुरांसेला सुवर्णपदक ४ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्यपदकांचा समावेश

B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि.२६ : वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व अकोला शहर संघाच्या खेळाडूंनी तब्बल...

ताज्या बातम्या