नारीवाडी येथील पावसाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या बदे कुटुंबीयास ४ लाखाची मदत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नाने तातडीने मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यात शनिवार दिनांक ३० जुलै रोजी, नारीवाडी व कारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे...