मुंबई

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठीराज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत 60 कोटींचा निधी वितरित

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये इतका निधी शासनाकडून आज दिनांक 12 मे...

न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान!

B1न्यूज मराठी नेटवर्क आशा पारेख, अंजन श्रीवास्तव, डॉ.निलेश साबळे यांचाही गौरवमुंबई : संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा शरद पवार यांचा निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. मात्र या...

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य...

सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार B1न्यूज मराठी नेटवर्क नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार मुंबई...

होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

B1न्यूज मराठी नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत मुंबई : कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील...

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील...

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरव,लाखो अनुयायांनी उपस्थिती कार्यक्रम संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात...

ताज्या बातम्या