ताज्या बातम्या

Trending News

डॉ. कृष्णा मस्तूद यांचा विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनदृष्टीचा मंत्र; ‘आपले मन, आपले वर्तन’ विषयावरील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनाशी संवाद साधा, स्वतःला विचारा; योग्य असेल तर करा, चुकीचे असेल तर थांबा! B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : “मनात विचार...

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ )गिरीश महाजन

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येईल. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या...

सोलापूर जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ सर्व विभागांनी सेवा संकल्प अभियान अंतर्गत नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देऊन अभियान यशस्वी करावे – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक; उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाइन उपस्थित B1न्यूज मराठी नेटवर्क संबंधित विभागांनी अभियानांतर्गत...

गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड-अलिबाग दि.१५ : रायगड जिल्हयामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूका शांततामय वातावरणात पार पाडल्या जाव्यात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...

दृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 15 : दृष्टिहीन नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या...

पिकांची स्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शेतात पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती अद्यापही हवी तशी सुधारलेली नाही. याबाबत कृषी, महसूल, ग्रामविकास या...

पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात ; शेतकरी – पशुपालकांनी लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन...

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबईत...

प्रा. डॉ. राहुल पालके यांच्या ‘गणपती बाप्पा तू घराघरात आहे’ कवितेतून समता व माणुसकीचा संदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक, संशोधक, लेखक व कवी प्रा. डॉ....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन

B1 न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची...

ताज्या बातम्या