ताज्या बातम्या

Trending News

रत्नागिरीत १४ ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’ व ‘पाककला स्पर्धेचे’ आयोजन

शहरी नागरिकांना रानभाज्यांची ओळख करून देण्याचा आणि बळीराजाला आर्थिक फायदा मिळवून देण्याचा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी,...

महाराष्ट्र शासनाकडून पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेजचा विस्तार; दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते, पोल्ट्री शेड व इतर उपजीविकेच्या नुकसानीचाही वाढीव नुकसानभरपाईत समावेश

B1न्यूज मराठी नेटवर्क पालघर, दि. ४ ऑगस्ट: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने...

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी वर्षा पाटोळे रुजू

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा पदभार आज वर्षा पाटोळे यांनी स्वीकारला. यापूर्वी त्यांनी नाशिक,...

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य...

चंद्रभागा नदीपात्रातून एक लाख 8 हजार क्यूसेक्सचा प्रवाह सुरू चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली

भाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज - मुख्याधिकारी महेश रोकडे B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : उजनी व वीर...

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर दि.03 : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती...

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे....

पुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांकडे वळवा; धरणांतील विसर्गाचे नियोजन करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मुख्य धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पुरपरिस्थिती...

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सार्वजनिक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त...

ताज्या बातम्या