पंढरपूर
-
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरित; शासनाचे पाच लाख, शिवसेनेचे दोन लाख रुपये
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. २१ : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे झालेल्या विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू…
Read More » -
दुष्काळी परिस्थितीत कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना आधार द्या; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराज मंडळींना आवाहन
विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : (21)कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा…
Read More » -
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र व कर्नाटकातील 160 सायकल रायडर्सचा सहभाग; पंढरपूर ते पंजाबमधील घुमाण असा 2,500 किलोमीटरचा प्रवास B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि.…
Read More » -
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे, कार्तिकी यात्रेतील भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधांची व्यवस्था केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड…
Read More » -
आषाढी वारीच्या नियोजनाप्रमाणेच कार्तिकी वारी यशस्वी करा – पालकमंत्री जयकुमार गोरे
कार्तिकी यात्रेत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य; वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या B1न्यूज मराठी नेटवर्क सर्व विभागांनी जबाबदारीने व परस्पर समन्वयाने…
Read More » -
कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हा प्रशासनाने कार्तिकी वारीचे नियोजन चांगले केलेले असून सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवून वारी यशस्वी करावी B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर…
Read More » -
कार्तिकी वारीत रोबोटिक रेस्क्यू क्राफ्टच्या मदतीने १५ वर्षीय वारकऱ्याला जीवदान
चंद्रभागा नदीपात्रात प्रशिक्षण सुरू असतानाच बुडणाऱ्या भाविकाची सुटका; चार रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट दाखल B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : कार्तिकी वारी…
Read More » -
भक्तीसागर, वाळवंट, व पत्राशेड परिसरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा व वारकऱ्यांच्या सोयींचा घेतला आढावा; आवश्यक विकासकामे करण्याचे निर्देश
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी B1न्यूज मराठी नेटवर्क तनपुरे मठ येथे आंबे दुर्घटनेतील मृत कामगारांच्या…
Read More » -
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सलग तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम, आपत्कालीन सेवांसाठी रस्ते केले मोकळे; अनधिकृत अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. (१७) : कार्तिकी वारी महायात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षितता…
Read More » -
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांच्या सुविधा व वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, (दि. १८) : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर…
Read More »








