ताज्या बातम्या

Trending News

लोहा,कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी वंचितने केली नुकसानग्रस्त तात्काळ आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क लोहा: कंधार तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना मदत करावी...

अवकाळीन पावसाने मुंगशी परिसरातील ज्वारी झाली भुईसपाट

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : अचानक अवकाळी झालेल्या पावसाने तसेच वादळी वाऱ्याने बार्शी तालुक्यातील मुंगशी वा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी...

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर : मराठी चित्रसृष्टीत मोठे योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते आणि शिक्षक भालचंद्र कुलकर्णी (वय ८८) यांचे आज...

चित्ररथाला मुख्य निवडणूक अधिका-यांनी दाखवला हिरवा झेंडा विविध शासकीय योजनांची करणार प्रसिद्धी

B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : माहिती व जनसंपर्क कार्यालयाने आयोजित केलेल्या चित्ररथ प्रदर्शनीला आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय...

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांना दिला दिलासा , नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची...

प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्याला लाभ मिळवून द्या : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न सांगली : कृषी विभागाने प्रगत नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवून...

बार्शीकर नागरिकांचा जाचक कर रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष जनआंदोलन उभारणार : डॉ. विजय साळुंखे शहराध्यक्ष बार्शी शहर काँग्रेस कमिटी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या सर्वसामान्य बार्शीकर करदात्या नागरिकांवर बार्शी नगर परिषदेने जाचक कर लागू केले...

हरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणा-या 02 डम्पींग ट्रेलर असलेले ट्रॅक्टरवर कारवाई , सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क एकूण 14 लाख 15 हजार 500 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त दक्षिण सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस...

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क तरुणाईच्या गर्दीत रंगला अंबरनाथमधील शिवमंदिर महोत्सव ठाणे : अंबरनाथ शहर वाढत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होतं...

ताज्या बातम्या