महाराष्ट्र
-
नाशिक-पालघर प्रवासाला मिळणार वेग! NH-160A महामार्गाच्या ३३२० कोटींच्या प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली,१५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कार्य समितीने महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधांच्या…
Read More » -
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘महा पशुधन एक्स्पो’२०२६ ला मुख्यमंत्र्यांची भेट , मंत्री पंकजा मुंडेंची ‘उद्योजक’ योजनेची घोषणा B1न्यूज मराठी नेटवर्क परळी वैजनाथ (दि. १४):…
Read More » -
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई… गावठी पिस्तूल व काडतुस बाळगणारा एक युवक जेरबंद…!
बार्शीत अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई (सोलापूर ग्रामीण) B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहर परिसरात…
Read More » -
भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत विरोधकांचा हल्लाबोल; शेतकरीविरोधी अटी रद्द करण्याची मागणी, ‘भारत बंद’ला ठाम पाठिंबा
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार करारातील कथित शेतकरीविरोधी व जनविरोधी तरतुदींविरोधात संसद परिसरात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका…
Read More » -
आपदा मित्र सखींनी सिद्धेश्वर तलावात केला बोट चालविण्याचा सराव
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सिद्धेश्वर तलाव येथे आपदा मित्र सखींना बोट चालवण्याचा सराव घेण्यात…
Read More » -
बौद्ध संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता १० लाखांपर्यंत अनुदान : २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले
B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या तसेच संस्थेमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध…
Read More » -
महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार -अधिकारी – कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक
स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे – आ. प्रशांत बंब B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर…
Read More » -
प्रा.डॉ. राहुल पालके यांची सोलापूर आकाशवाणी केंद्रावर कर्मवीर जीवनकार्य यावर मुलाखत संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्रा. डॉ.राहुल पालके यांची कर्मवीर सप्ताह व जागतिक…
Read More » -
कला – क्रीडा व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम – प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ
समाज कल्याण विभागाच्या इंद्रधनुष्य कला व क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर, दि.१३ : कला व क्रीडा हे व्यक्तिमत्त्व…
Read More » -
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २११७ उमेदवारांनी हजेरी…
Read More »








