बार्शी
-
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी…
Read More » -
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम संधी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी e-KYC प्रक्रियेत सुधारणा करण्याची अंतिम संधी…
Read More » -
बार्शी तालुक्यातील 9 गावांमध्ये कलम 163 चा आदेश लागू
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग करिता बार्शी तालुक्यातील एकूण 9 गावे मौजे…
Read More » -
कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्या;मा आ. राजाभाऊ राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या बाजारातील घसरलेल्या दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढला…
Read More » -
बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिक व फळ पिकांच्या पंचनाम्यांची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात २३ व २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या…
Read More » -
सोलापूर जिल्हाप्रमुख पदी चाँदपाशा शेख
सोलापूर येथील बार कौन्सिल हॉलमध्ये सी.बी. शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व इतर B1न्यूज मराठी…
Read More » -
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते प्रा. राहुल पालके यांचा नेट-सेट परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल सत्कार संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल पालके…
Read More » -
“नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे व्हा!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागर
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे,…
Read More » -
अन्यायाच्या विरोधातील भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी शाहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार समजून घ्यावे लागतील – प्राचार्य डॉ. महेंद्र कदम
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनानिमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिल यांच्या वतीने बार्शी…
Read More » -
बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सचिन अपसिंगकर, उपाध्यक्ष चंद्रकांत करडे
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील दैनिक वृत्तपत्र पत्रकारांची संघटना असलेल्या बार्शी ‘प्रेस क्लबच्या’ अध्यक्षपदी ‘सुराज्य’ चे सचिन अपसिंगकर यांची…
Read More »








