बार्शीचे प्रा. डॉ. राहुल पालके आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात ‘नेट’ परीक्षा उत्तीर्णएकूण ८ विषयात तब्बल २० व्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे...
