बार्शी
-
बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दीड वर्षांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगरच्या डोंगराळ भागातून शिताफीने अटक
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुका पोलिसांनी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल १५ महिन्यांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगर…
Read More » -
डॉ. राहुल पालके यांच्या शैक्षणिक यशाबद्दल खासदार पवन राजेनिंबाळकर यांच्याकडून अभिनंदन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांनी जून २०२६…
Read More » -
राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा व भरपाई द्या..शंकर गायकवाड
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी/सोलापूर : एल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली…
Read More » -
सोयाबीन, उडीद, मूग पिकांचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. १ सप्टेंबर २०२६ : बार्शी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, उडीद…
Read More » -
बार्शीत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा; अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले कार्यवाहीचे आदेश
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीला…
Read More » -
दुष्काळाशी दोन हात करत गुळपोळीच्या शेतकरी पुत्राची जिद्द; दुबईला जाणार दोन एकरांतील ढोबळी मिरचीचा माल
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील तरुण शेतकरी तानाजी अनिल मचाले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत…
Read More » -
बार्शी तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम; विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी विशेष शिबिराचे आयोजन
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तहसील कार्यालयाच्या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना…
Read More » -
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये मोत्यांच्या दागिने निर्मितीच्या पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
विद्यार्थिनींकडून अनाथाश्रमातील मुलांसाठी राख्यांची निर्मिती B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे अंतर्गत तक्रार निवारण…
Read More » -
विद्यार्थिनींनी संकटाच्या प्रसंगी घाबरू नये; निर्भया पथक सदैव पाठीशी – बाबासाहेब घाडगे
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री विश्व माऊली बहुउद्देशीय आध्यात्मिक वारकरी मुलींची शिक्षण संस्था, बार्शी येथे निर्भया पथक, बार्शी उपविभागाच्या…
Read More » -
ढोराळे सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश ;आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील ढोराळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ नारायण जाधव यांनी आमदार राजेंद्र राऊत…
Read More »








