आई प्रतिष्ठानतर्फे ३१० अनाथ मुलींना कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप , पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची प्रमुख उपस्थिती
अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हसू B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : नवे कपडे, स्वादिष्ट फराळ आणि दिवाळी साहित्य मिळताच अनाथ...
