बार्शीमहाराष्ट्रयात्रासामाजिक

मालवंडी येथे श्री शेखागौरी यात्रेनिमित्त मोफत लिंबू सरबत वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : तालुक्यातील मालवंडी येथे श्री शेखागौरी यात्रेनिमित्त शिवम इलेक्ट्रिकल्सच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला सामाजिक उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. यात्रेसाठी येणाऱ्या भक्त-भाविकांसाठी तब्बल एक हजार लिटर मोफत लिंबू सरबत वाटप करण्यात आले.500उन्हाच्या तीव्रतेत यात्रेला येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. या सेवाभावी उपक्रमामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.5000यावेळी शरद दादा माळी, सुमित माळी, बालाजी माळी, आधिरा मोबाईल शॉपीचे किरण खुरंगळे, ओंकार लोखंडे, विठ्ठल खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.5000या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले असून, परिसरात या कार्याचे कौतुक होत आहे.5000

5000

5000

5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button