बार्शी
-
श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान संपन्न
एआयच्या युगात ‘प्रॉम्प्ट’ समजून घेवून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेची भरारी घ्यावी : प्राचार्य डॉ. ए. बी. शेख B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी :…
Read More » -
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची व फळबागांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीनसह विविध खरीप पिके…
Read More » -
बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – आमदार राजाभाऊ राऊत यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
B1 न्यूज मराठी नेटवर्क मुंबई / बार्शी : मंत्रालय, मुंबई येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा…
Read More » -
डॉ. कृष्णा मस्तूद यांचा विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनदृष्टीचा मंत्र; ‘आपले मन, आपले वर्तन’ विषयावरील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मनाशी संवाद साधा, स्वतःला विचारा; योग्य असेल तर करा, चुकीचे असेल तर थांबा! B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : “मनात विचार…
Read More » -
पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात ; शेतकरी – पशुपालकांनी लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन…
Read More » -
प्रा. डॉ. राहुल पालके यांच्या ‘गणपती बाप्पा तू घराघरात आहे’ कवितेतून समता व माणुसकीचा संदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक, संशोधक, लेखक व कवी प्रा. डॉ.…
Read More » -
स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री! बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची उद्योजकतेकडे दमदार वाटचाल; सणासुदीच्या वस्तूंना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी.…
Read More » -
रेशन तांदळाच्या काळाबाजार प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद; API अक्षय सोनवणे यांच्या पथकाची शिताफीची कारवाई
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : गोरगरिबांच्या हक्काच्या रेशन तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांपासून फरार…
Read More » -
बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली २ कोटी ६२ लाख ९६ हजार ६९१ रुपयांची वसुली
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत…
Read More » -
गणेशोत्सव २०२६ अनुषंगाने बार्शी शहर पोलिसांची जय्यत तयारी
B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी बार्शी शहर पोलीस…
Read More »








