ताज्या बातम्या

Trending News

बापाचं कष्टाचं लेकीनं केलं सोनं! फपाळवाडीच्या लेकीची पोलीस दलात झेप; ‘वूशू’ चॅम्पियन नेहा घाडगे आता खाकी वर्दीत!

B1न्यूज मराठी नेटवर्क ​बार्शी : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथील एका सामान्य कुटुंबातील कन्येने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार – तातडीने पंचनाम्यांचे आदेश : पालकमंत्री प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत...

सोलापूर : नवीन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय

कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे...

पुस्तके माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन – पालकमंत्री शंभूराज देसाई

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : पुस्तक हे माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन आहे, असे सांगून जिल्ह्यात वाचन चळवळ...

‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत दख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा संपन्न

यात्रेत गर्दी आणि वाहतुक नियंत्रणासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) तंत्रज्ञानाचा वापर , पावसाची हजेरी आणि प्रशासकीय दक्षता B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर...

बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. रणजित गुंड उपाध्यक्षपदी ॲड. अक्षय पाटील, सचिवपदी ॲड. प्रकाश साखरे तर बार लायब्ररी चेअरमनपदी ॲड. अमोल आलाट यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. रणजित गुंड यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड...

कामगार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपर्यंत वाढवावी -सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर

कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत २१ आस्थापनांतील १७३ कर्मचाऱ्यांचा गौरव B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयएस) अंतर्गत...

जेष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रार्थना फाऊंडेशनला भेट

विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचे केले उद्घाटन; स्वतः पहिले ग्राहक बनून भाजीपाला खरेदी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून...

गुळपोळी येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन; २ एप्रिलपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गुळपोळीच्या श्री भैरवनाथ यात्रेला गुरुवार पासून प्रारंभ, शुध्द चैत्र पोर्णिमेला श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरवात B1न्यूज मराठी नेटवर्क ​बार्शी :...

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; २१.४३९ किलो गांजा जप्त, सराईत आरोपी अटकेत

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला...

ताज्या बातम्या