ताज्या बातम्या

Trending News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी ७९५ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खडकी येथील 'पॅराप्लेजिक' पुनर्वसन केंद्राला भेट देऊन दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या...

जिल्हा नियोजन समितीच्या नवीन कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन...

बार्शी पोलिसांची नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, तलवार, चाकूसह सराईत गजाआड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बार्शी शहर पोलिसांनी अवैध...

तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार – पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूर येथे सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येतात.या भाविकांची तसेच...

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत : युवकांनी सहभाग घ्यावा

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन मृद व जलसंधारण विभागाच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीत राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली दि. 17 : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी...

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १२...

बार्शीच्या सुनबाई MPSC पास, भूमिका कानडेंची दुय्यम निबंधकपदी प्रथम श्रेणीत निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नुकतेच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बार्शीची सरशी या निकालात दिसून आली. बार्शीपुत्र ऋतिक...

शिव बसव प्रेरणा पुरस्कार २०२६ समाजसेवक बार्शीचे आण्णासाहेब पेटकर यांना जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बार्शी येथील ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब पेटकर यांची...

ताज्या बातम्या