ताज्या बातम्या

Trending News

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी;...

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन उळे येथे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : गण गण गणात बोते, गजानन माऊली आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन...

पालघर जिल्ह्यात योगमय वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून योग दिन साजरा पालघर : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने पालघरचे जिल्हाधिकारी...

२ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता...

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण, लाखो वारकऱ्यांना दिलासा

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र...

६२० किलो प्लास्टीक जप्तभानापेठ येथील दुकानावर कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : १९ जुन - चंद्रपूर २० जुन - भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल या दुकानावर चंद्रपूर...

आकाश दळवी याची प्रकृती चिंताजनक , सोलापूरला रवाना

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सामाजिक कार्यकर्ते व बार्शी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी याच्यावर मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या...

विधवा, परितक्त्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांची अंत्योदय योजनेत समावेशाची कार्यवाही तातडीने पुर्ण करा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संबंधित विभागाने मनापासून कार्य करणे अत्यंत आवश्यक...

उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहरातील गाडेगाव रोड येथे २० कोटी मंजुर उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन बार्शी तालुक्याचे विकासरत्न...

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन बार्शी आयोजित रक्तदान शिबिर , १०८ रक्तदत्यांनी केले रक्तदान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन बार्शी यांच्या वतीने दि १८ रोजी आयोजीत रक्तदान शिबिरात १०८ रक्तदात्यांनी...

ताज्या बातम्या