ताज्या बातम्या

Trending News

विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करा; निधी परत जाता कामा नये – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

कागल मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. १३ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेली सर्व कामे विहित...

२४ मार्चला नागपूर येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धा वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त कार्यालयात होणार स्पर्धा

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. १३ : हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमून्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २४ मार्च रोजी नागपूर...

स्व सौ . शोभाताई सोपल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री भूषण पुरस्कार सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : स्व. सौ. शोभाताई सोपल बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त स्त्री भुषण पुरस्कार...

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १३ मार्च : १७ ते...

बार्शी पंचायत समितीच्या सभापती पदी मीनाक्षी रोंगे तर उपसभापती पदी संतोष निंबाळकर यांची निवड

योगदान देणाऱ्यांचा सन्मान करून सर्वांना समान न्याय द्या - मा. आ. राजेंद्र राऊत B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र...

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 12 : सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे...

प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत पुणे म्हाडाच्यामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द...

यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत...

संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्यावे – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १२ : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या गारमेंट विभागातील...

जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर दि. 12 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर...

ताज्या बातम्या