उद्घाटनबार्शीरस्ते विभाग

मालवंडी ते सुर्डी डांबरी रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर

कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे यांच्या शुभहस्ते

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या सी. आर. एफ. योजने अंतर्गत मालवंडी ते सुर्डी डांबरी रस्त्यासाठी ०५ कोटी मंजूर करण्यात आले असुन या कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी विष्णू चव्हाण, संतनाथ खंडागळे, रामभाऊ घेवारे, लहु काटे, युनूस मुजावर, प्रभु कापरे, संतोष सरवदे, महेश होनमाने, पप्पू मुजावर, इरफान पठाण, सुभाष पाडुळे, बाळु काटे, पप्पू काळे, नाना खंडागळे, सागर माळी, विनोद बचुटे, बाळु म्हेत्रे, बापु काटे,अनिल थोरात, बाळासाहेब मोरे,उदय शेळके, नामदेव पाडुळे,पिंटू पाडुळे, अस्लम शेख,पंडित कापरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button