निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
लोकसभा निवडणुक 2024 पार पाडण्यासाठी झालेला खर्च 14 ऑगस्टपर्यंत शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, शाळा- महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या...
