सामाजिक

अशी ही सामाजिक बांधिलकी : महामानव संस्थेच्यावतीने अशोक नागटिळक यांचे वाढदिनी स्नेहग्रामला किराणा- धान्याची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे...

ओंकारच्या उपचारार्थ लोकराजा संस्थेनं दिली आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील लोकराजा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने कोरफळ्यातील ओंकार ढावारे या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात...

बार्शी येथे वृक्ष प्रेमींचा स्नेहमेळावा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क परसबाग गच्चीवरील बाग स्पर्धेतील विजेत्यांचा झाला सन्मान बार्शी : बार्शी मधील शंभुराजे मंगल कार्यालय येथे वृक्ष प्रेमींच्या...

राहुल भड यांना मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने वृध्द सेवा गौरव पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमचे अध्यक्ष राहुल भड यांना मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने देण्यात येणारा वृद्ध...

युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांची जनकल्याण गौरव पुरस्कार साठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क प्रतिनिधी : गौतम नागटिळक वैराग : येथील युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांना सोलापूर येथील जनकल्याण फाउंडेशनच्या निवड...

मानव अधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त पुणे पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

७,८,९ जानेवारी बार्शीत सहावे समतावादी साहित्य संमेलन : डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य व फुले,शाहू,आंबेडकर,अण्णा भाऊ,अमर शेख विचार प्रतिष्ठान बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने...

दिव्यांग सप्ताह दिन विविध उपक्रमांनी साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी व नगर परिषद शिक्षण मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 103 जणांनी रक्तदान ,122 जणांनी दंत चाचणी केली

भिमटायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत दंत रोग तपासणी व मोफत दात काढणे शिबीर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानव संस्थेकडून अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक...

ताज्या बातम्या