बार्शी

भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि.बार्शीच्या,परांडा शाखेचा 4 था वर्धापन दिन उत्साहात साजरा

B1न्युज मराठी नेटवर्क परांडा : शाखेच्या 4 था वर्धापन दिना निमित्त भगवंत प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे शाखा अधिकारी...

आमदार राजेंद्र राऊत यांच्या यशस्वी प्रयत्नाने बार्शी तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांनी बुधवार दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी या जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याशी...

बार्शी फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बंटी काळे यांची तर उपाध्यक्षपदी सनी बलदोटा व सहसचिवपदी पप्पू बागल यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संघटनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीला विश्वासात घेऊन चांगले उपक्रम राबविण्यात येतील असे नूतन अध्यक्ष बंटी...

भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हान : मच्छीद्र भोसले

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर येथे महाराष्ट्रातील भटक्या , विमुक्त लोकांचा 31 तारखेला मेळावा भरवण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख...

दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणा-या दलित मित्र व कोरोणा योद्धा पुरस्कार वितरण

B1न्युज मराठी नेटवर्क  बार्शी : समाजात कौतुक करणा-यांची संख्या कमी होत चालली असली तरी दलित महासंघ मात्र प्रतिवर्षी गुणवंतांच्या पाठीवर...

औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत अन्यथा निदर्शन करणार ; संघर्ष एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष नितीन गवळी

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही तसेच औद्योगिक न्यायालयाने...

बार्शी : 29 ऑगस्ट रोजी दलित महासंघाचा पुरस्कार वितण सोहळा

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : - दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणेच देण्यात येणारे यावर्षीचे राज्यस्तरीय...

बार्शी : व्यसनमुक्तीची शपथ घेताना गौडगाव ग्रामस्थ

वैराग प्रतिनिधी / गौतम नागटिळक बार्शी : गौडगाव येथील ग्रामपंचायती च्या वतीने व्यसनमुक्त ग्राम अभियान या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे....

बार्शीत हरवलेली लहान मुलगी काही तासातच पालकांकडे सुर्पूद

बार्शी शहर प्रतिनिधी / रोहित लोहार बार्शी : शहरातील कसबा पेठ, भगवंत मंदिराजवळ एक अनोळखी लहान मुलगी रडताना फळ विक्रेते...

माळेवाडी येथील घटनेचा आंबेडकरी पक्ष, संघटना, कार्येकर्ते यांच्यावतीने जाहीर निषेध

B1न्युज नेटवर्क बार्शी : मानवतेला काळिमा फासणाऱ्या मौजे माळेवाडी येथील मातंग समाजाच्या मयत धनंजय साठे यांच्या अंत्यविधीवेळी गावातील गावगुंड व...

ताज्या बातम्या