दिनबार्शीमहाराष्ट्र

आदर्श विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथम मुख्याध्यापिका सौ. उर्मिला देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.5000महाराष्ट्र गीत देशभक्ती गीतावर कवायत, एटीएस, एमटीएस, एन एम एम एस, माध्यमिक शिष्यवृत्ती, एसएससी परीक्षा या सर्व परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. माझी दोन विद्यार्थ्यांनी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे यशवंत विद्यालय तडवळे माजी मुख्याध्यापक जाधव सर, होते. तसेच गावकरी, पालक माजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button