बार्शी
-
बार्शी उपसा सिंचन योजनेला उजनीच्या उजव्या कालव्यातून पाणी; आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते जलपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २३ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार राजाभाऊ राऊत यांनी शासनस्तरावर सातत्याने…
Read More » -
विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात बार्शी एकवटली! दिल्ली हिंसाचाराच्या निषेधार्थ ऐतिहासिक कडेकोट बंद; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बार्शी…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीत ७३८ बाटल्या रक्ताचे संकलन
आमदार राजेंद्र राऊत व ॲड. रणवीर राऊत यांनी स्वतः केले रक्तदान; रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी,…
Read More » -
बार्शी तालुका पोलिसांची एकाच दिवसात दुहेरी कारवाई; ८ आरोपींवर गुन्हे, ₹३.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध धंदे करणाऱ्यांना दणका B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २२ : बार्शी तालुका पोलीस…
Read More » -
देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात तरुण विद्यार्थी लढ्याचा हा प्रारंभ आहे – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : “दिल्लीमधील जंतर-मंतरवर चालू असलेले आंदोलन हे देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात तरुण विद्यार्थी लढ्याचा हा प्रारंभ आहे.…
Read More » -
स्व. अजितदादा पवार जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पांगरीत मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २१ : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
बार्शीत 10 महिन्यांच्या चिमुकलीच्या खूनप्रकरणी आईविरुद्ध गुन्हा; सहा वर्षांच्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. 20 : बार्शी शहरातील अलीपूर रोड परिसरातील शंभूराजे चौक येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 10 महिन्यांच्या…
Read More » -
बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 50 हून अधिक CCTV फुटेज तपासून 230 किमी दूर पुण्यातून अपघातातील आरोपीला जेरबंद
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. 20 : बार्शी तालुका पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा…
Read More » -
बार्शीच्या यश भारत शहा यांची फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजाच्या महाराष्ट्र-गोवा युवा प्रकोष्ट राज्य कार्यकारिणीत मंत्रीपदी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २० : बार्शी येथील यश भारत शहा यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या फेडरेशन ऑफ हुमड…
Read More »








