ताज्या बातम्या

Trending News

संतानी पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क १६ वर्षांपासून किर्तन, भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती मुख्यमंत्री...

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री फडणवीसांची सपत्नीक शासकीय महापूजा; ‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची घोषणा

B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व...

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत...

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 24 : केंद्र सरकारच्या वतीने 26 जानेवारी 2027 रोजी प्रजासत्ताक दिनी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

गोरगरिबांच्या हक्काच्या रेशन तांदळाचा काळाबाजार उधळला! बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई; ₹८.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन जणांवर गुन्हा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २४ : गोरगरिबांच्या हक्काचे सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत मिळणारे अन्नधान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक...

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील B1न्यूज मराठी नेटवर्क महाराष्ट्र कृष्णा खोरे...

सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : सहकाराची नवी क्रांती 'भारत टॅक्सी'मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र...

महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी – केंद्रीय परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र...

मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री ॲड. आशिष शेलार

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि...

ताज्या बातम्या