ताज्या बातम्या

Trending News

बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी...

प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला ‘व्यावहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘व्यावहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक आहे, यावर...

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकूल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी सोलापूर, दिनांक 28 :...

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज, खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क ठाणे : खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि...

छत्रपती ग्रुपचा सामाजिक आदर्श: निराधार बालिकेच्या भविष्यासाठी ११,०४४ रुपयांची मुदत ठेव!

​विजयसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; भगवंत मल्टीस्टेट बँकेत केली एफडी B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : छत्रपती ग्रुपचे सदस्य बाळा...

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; श्रीपतपिंपरीत दुर्दैवी घटना

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळासाहेब तानाजी गरदडे...

गुळपोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; भीमसैनिकांचा उत्साह शिगेला

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त गुळपोळी येथे दिमाखदार सोहळा B1न्यूज मराठी नेटवर्क भीमगीतांच्या तालावर गाव दणाणले; भीमसैनिकांचा...

एका डोळ्याने पाहिलं जगावेगळं स्वप्न! चपातीवर साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक मर्यादांवर मात करून माणूस गगनाला गवसणी घालू शकतो, याचा...

सामाजिक समता सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या...

सुयश विद्यालय, बार्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; संस्थापक शिवदासजी नलावडे साहेब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील सुयश विद्यालयामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात...

ताज्या बातम्या