ताज्या बातम्या

Trending News

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त...

रातंजन येथे जय महाकाली मातेची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील रातंजन येथील जय महाकाली मातेची यात्रा मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरण संपन्न झाली. श्री अशोक...

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त सुपर मार्केट जुनी...

मॅरेथॉन स्पर्धेत ओंकार पाटील विजेता , बार्शीत रिपाइं (आ) युवक आघाडीचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपाइं युवक आघाडी आठवले गटाच्या...

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर

सांगोल्यातील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सांगता B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर - मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी...

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी

बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने थोर समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक,बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले...

राजा माने यांना “न्यूज मेकर्स अचिव्हर्स “राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

१ मे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : "अफ्टरनून व्हॉइस"या माध्यम समुहाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा "न्यूज...

सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे : पालकमंत्री मुनगंटीवार

प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : 'विना सहकार नाही उद्धार', असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील...

बार्शी येथील श्रीस्वामिनारायण मंदिर येथे तेरावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्रीस्वामिनारायण मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त दादर मुंबई येथील पूज्य प्रीतमप्रसाद स्वामी, सुबोधसागर स्वामी तसेच पुणे...

महानगरपालिका मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क नाशिक : महानगरपालिका मुख्यालयात आज मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी...

ताज्या बातम्या