जयंतीसोलापूर

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त सुपर मार्केट जुनी मिल कंपाउंड समोर येथे त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, मा. नगरसेवक विनोद भोसले, अनिल मस्के, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, अनुपम शहा, रूस्तम कंपली, लखन गायकवाड, प्रकाश गेंटयाल, सायमन गट्टू, जितु वाडेकर, शरद गुमटे, विकास येळेगावकर, सुमन जाधव, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, VD गायकवाड, वसिष्ठ सोनकांबले, नागनाथ शावने, शाहु सलगर, कोंडनताई काकड़े, अभिलाष अच्युगटला, चंदा काळे, राहुल राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button