Daily Update

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तेप्रबुद्ध भारत दिनदर्शिकेचे प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी राजगृह येथे प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. फुले – शाहु – आंबेडकरी विचार, सन आणि दिनविशेष यांचा समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.

तसेच, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे प्रबुद्ध भारत दिन दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, आमदार कपिल पाटील, ॲड. प्रियदर्शी तेलंग, ॲड. सर्वजीत बनसोडे, प्रबुद्ध भारत वृत्तसंपादक जीतरत्न पटाईत आणि सूरज सोनवणे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button