बार्शी

रक्तदान शिबीराने बार्शीत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना च्या युवा सेने बार्शी शहर शाखेच्या वतीने आज स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बार्शीत सोमवार पेठ येथे रक्तदान शिबीर चे आयोजन केले होते. या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून घोषणा देण्यात आल्या. या वेळी विजय माने ,सचिन वायकुळे , राजाभाऊ काकडे , महाराष्ट्र विस्तारक युवती सेना उषा पवार , बार्शी तालुका प्रमुख प्रवीण काकडे , बार्शी शहर शिवसेना प्रमुख दिनेश नाले ,युवा सेना जिल्हा उप प्रमुख हेमंत रामगुडे , विनोद नाना वाणी आनंद काशीद , पांडुरंग घपाट , काका परीत , नवनाथ चोबे , संतोष ग्नाचारी , अमोल मोरे , बाबा शिंदे, मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी बार्शी व परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. हा जयंतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा सेनेचे पांडुरंग घोलप , हेमंत रामगुडे , सुरज मुल्ला , अजिंक्य बारंगुळे , सचिन चव्हाण , दीपक कसबे , दीपक तिवाडी , गणेश लंगोटे , अजय बादगुडे , जीवन काकडे , अजय बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button