महाराष्ट्र

10 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा जिल्हाधिका-यांनी घेतला ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 : राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ हे अभियान राज्य शासनाने हाती घेतले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार...

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. १८...

बार्शी शहर पोलिसांनी बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेट उघड केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून बार्शी पोलीसांना गौरवपत्र बहाल

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नियोजनबद्ध तपास, तांत्रिक विश्लेषण व समन्वित कारवाईद्वारे बार्शी–परंडा...

श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. १८ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 25 जूनपर्यंत

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी...

दिव्यांगांना अंत्योदय व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर दि.17 : जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना अंत्योदय योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या तसेच दिव्यांगांना...

आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा – मुख्य सचिव सुजाता सौनिक पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे...

पोलीस दलातील 16 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25 हजाराचे बक्षीस

अमली पदार्थ कारवायातील कर्तबगार पोलीस अधिकारी, अंमलदारांना शाबासकी B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रजासत्ताक...

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १७ : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...

ताज्या बातम्या