महाराष्ट्र
-
सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.११ : सेवा हमी कायदा २०१५ च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले…
Read More » -
अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक
हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता…
Read More » -
15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी
B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : हंगाम 2025-26 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड/NCCF मार्फत, कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपुर…
Read More » -
रिजवाना मेहंदी आर्टिस्ट च्या बेस्ट मेहंदी प्रशिक्षणार्थी चा सन्मान सोहळा बार्शी येथे पार पडला
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मेहंदी कोर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनण्याची एक नवीन संधी…
Read More » -
भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा – सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरात अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली विकसित करा , श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग…
Read More » -
विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती, दि. 10 : एकविसावे शतक भारताचे आहे. त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे.…
Read More » -
दुग्धाभिषेक नाही तर तोंडाला शेण लावायच्या लायकीचा धनंजय मुंडे आहे – आनंद काशीद
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी तळागाळातील गोरगरीब कष्टकरी गरजवंतांसाठी आरक्षणासह शेतकऱ्यांचा लढावा केला आणि न्याय…
Read More » -
खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार – सोनल पाटील
खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय B1न्यूज मराठी नेटवर्क खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल…
Read More » -
भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४…
Read More » -
श्री सद्गुरू सीताराम महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील कासारवाडी येथील श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी उत्सव साजरा…
Read More »








