क्राईम

बाशी शहर पोलिसांची दमदारी कामगिरी ! बार्शी शहर पोलिसांकडून ₹ ३२,३०,००० मुद्देमाल जप्त, आंतरजिल्हा वाहन चोरी टोळीतील आरोपीला अटक

एकूण ०६ कुबोटा ट्रॅक्टर, ०१ ब्लोअर व ०१ मोटारसायकल B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी (सोलापूर): बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन...

दिवसा घरफोडी, चिन्या व रामजाने शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अल्पावधीतच अटक करून तीन लाखांहून...

किराणा दुकानातून ९१ हजारांची चोरी करणारा आरोपी जेरबंद; सीसीटीव्ही फुटेजवरून धरपकड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करून ९१ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला बार्शी पोलिसांनी...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत28 वाहनासह 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 9 : महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी/विदेशी...

उघड्या घरात प्रवेश करुन केलेल्या चोरीतील आरोपी अवघ्या ०३ तासांत जेरबंद

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. 29 सप्टेंबर 2025 : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ३ वाहनांसह १६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी - भाग्यश्री जाधव B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि....

बनावट प्यूमा शूज आणि चप्पल प्रकरणी पोलिसांची कारवाई १.८२ लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त, एकाला अटक

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहरातील कुर्डूवाडी रस्त्यावरील शौर्य हॉटेलच्या मागील गोदामात बनावट प्यूमा ब्रँडच्या उत्पादनांचा साठा असल्याची गोपनीय माहिती...

अपहरण झालेल्या व्यक्तीची १२ तासांत सुटका, ६ आरोपींना अटक, बार्शी शहर पोलीसांची दमदार कामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी अपहरण झालेल्या एका व्यक्तीची अवघ्या १२ तासांत सुटका करून सहा आरोपींना अटक...

श्री गणेशोत्सव काळात अवैद्य मद्य विक्रीवर छापे४ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क हिंगोली : राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक ३, ४ व ५ सप्टेंबर २०२५ रोजी "श्रीगणेश उत्सव"...

पोलिस पाटलाला मारहाण करून तांदळाचे कट्टे पळविले चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील गुळपोळी गावामधील स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडून पोलिस पाटलास मारहाण करून तांदळाचे कट्टे घेऊन...

ताज्या बातम्या