गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त बैल-जोडी सजावट स्पर्धेमधील विजेता शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान
B1न्युज मराठी नेटवर्क / गौतम नागटिळक वैराग : गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने बैल-जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
