ताज्या बातम्या

Trending News

‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला मिळणार अधिक बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन, महिलांच्या उत्कर्षाला चालना देणारे केंद्र ठरणार B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर, दि. ९ :...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे लोकार्पण

ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार; ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध कामे B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि....

प्रवरा डावा-उजवा कालवा दुरुस्ती,आधुनिकीकरणामुळे सिंचन व्यवस्था सक्षम होणार, शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : भंडारदरा प्रकल्पा वरील प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे पाणी गळती कमी...

परिसरातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच उत्तम आरोग्य सुविधा मिळणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तळेगाव येथील 300 खाटांचे रुग्णालय व आष्टी उपसा सिंचन प्रकल्पाचे भूमीपूजन B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : तळेगाव येथे होत असलेल्या...

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाठ

नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : नाशिक व अहिल्यानगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या...

छत्रपती संभाजीनगरात 14 ते 16 ऑगस्ट देशभरातील कारागीर, उद्योजक आणि हस्तकलेचा भव्य मेळावा हस्तकला, हातमाग,स्वदेशी उत्पादनाचे ‘सागर रिसॉर्ट ‘ मध्ये प्रदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ( एमएसएमई) सहकार्याने 'शिखा'ज कारागीरी या...

सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची चौदा आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS प्रमाणपत्र

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता...

भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच,”मेघालय भवन” विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय...

सुयश विद्यालयातील ११८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा दिमाखदार गुणगौरव; आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. ८ : बार्शी शहरातील सुयश विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात...

प्रा. डॉ. राहुल पालके लिखित ‘माझा बाप’ कवितेचे भावस्पर्शी सादरीकरण

वडिलांच्या त्याग, संघर्ष आणि वात्सल्याचा हृदयस्पर्शी आविष्कार B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : प्रा. डॉ. राहुल पालके लिखित ‘माझा बाप’ या...

ताज्या बातम्या