सोलापूर

पद्मनगर बास्केटबॉल क्लबमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

B1न्युज मराठी नेटवर्क

सोलापूर : ऑगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पद्मनगर बास्केटबॉल क्लबमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इन चॅनल सोलापूरचे राजेंद्र पंडित प्रमुख पाहुणे गांधी नाथा रंगजी विद्यालय सोलापूरचे क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार यांची उपस्थिती होती.तशेच श्रीशैल गुरव, आनंद वलाकाटी, श्रीधर गायकवाड,अथर्व जगदाळे व बाल खेळाडूंसोबत क्रीडा दिवस साजर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button