बार्शी येथे धर्मनाथ बीज सोहळा उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने आज धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवनाथ यांच्या फोटोची पूजा सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
पूजा करताना सर्व समाज बांधवांनी फुले टाकण्यात आली. हा कार्यक्रम नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधव बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने आयोजन केला होता. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या वेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय नाथपंथी महासंघाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण , काशिनाथ गोसावी, (बार्शी तालुकाध्यक्ष), शिवाजी कासार (बार्शी तालुका युवक अध्यक्ष) ता, कुमार जाधव , नवनाथ गायकवाड, रतन जाधव, देविदास नार्वे, रमेश मस्के, विद्याभूषण नार्वे, बाळासाहेब जाधव, औदुंबर गोसावी, नामदेव जाधव, राजेंद्र काळे, बाळनाथ जाधव, सुनिल हिंगमिरे, पप्पु नार्वे, अक्षय जाधव, शुभम गोसावी, संजय कासार, भैय्या शिलोमनी तसेच नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या