परभणी
-
बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाला वेग द्याजिल्ह्यात एकही बालविवाह होऊ देऊ नका – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
बालविवाह निर्मुलन व बेटी बचाओ बेटी पढाओबाबतची जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन…
Read More » -
दिव्यांगांसाठी वैयक्तिक स्वरुपाच्या योजना; लाभ घेण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : जिल्हा समाज कल्याण विभाग, परभणी अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नातून 5 टक्के…
Read More » -
शेतकऱ्यांनी तात्काळ अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार करावा – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी, दि. ०४ : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत अधिक…
Read More » -
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी, दि. 01 : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी…
Read More » -
राज्यात स्वच्छ आणि हरित उर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घ्या – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
तांत्रिक कामगारांच्या प्रश्नावर 16 एप्रिल रोजी मुंबईत बैठक – उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण B1न्यूज मराठी नेटवर्क उर्जा राज्यमंत्रीपदी…
Read More » -
अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी, दि. 31 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या…
Read More » -
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. सोमवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात…
Read More » -
बचत गटाने तयार केलेल्या वस्तुंचे विक्री व जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणि यांच्या हस्ते उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), व जिल्हा कार्यालय, माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन व नवतेजस्विनी…
Read More » -
शांतता समितीची बैठक संपन्नहोळी व रमजान ईद शांतता व आनंदात साजरी करावी – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : येत्या शुक्रवारी होळी व आगामी रमजान ईद सणानिमित्त शहरात विविध जाती-धर्मांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा…
Read More » -
एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण , इतर मागास बहुजन…
Read More »








