बार्शी

बार्शी शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये ४ सप्टेंबर २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये...

गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त बैल-जोडी सजावट स्पर्धेमधील विजेता शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

B1न्युज मराठी नेटवर्क / गौतम नागटिळक वैराग : गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने बैल-जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटे परिवार देणार कार्डीयाक ॲम्ब्युलन्स

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शीकरांच्या आरोग्य सेवेत कार्डियक रुग्णवाहिका बार्शी : सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण...

जलदिंडी आणि वृक्षारोपनाने जल साक्षरता आठवड्याचा शुभारंभ

B1न्युज मराठी नेटवर्क जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन बार्शी : "वृक्षवल्ली आम्हा...

बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी उत्कर्ष डुरे यांची निवड

B1न्युज मराठी नेटवर्क / वैराग प्रतिनिधी गौतम नागटिळक वैराग : बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी येथील उत्कर्ष...

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा ४४ वा वर्धापन आज ४ सप्टेंबर रोजी महावितरण विभागीय...

श्रीपतपिंपरी मधील पूल बनला धोकादायक , नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे ,दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्रीपतपिंपरी गावाच्या अलीकडे असणाऱ्या, बार्शीअन्‌ माढा तालुक्‍याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून मागील कित्येक दिवसांपासून पाणी वाहत...

परमेश्वर बिले यांच्या वाढदिवसानिमित्त 48 लोकांचे रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

B1न्युज मराठी नेटवर्क / वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे ग्रामपंचायत सदस्यपरमेश्वर बिले यांच्या वाढदिवसानिमित्त...

स्मशानभूमीच्या जागेची अधिकृत मोजणी , गुळपोळी ग्रामपंचायत कडे कागदोपत्री वर्ग करण्याची मागणी , प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी यांना निवेदन

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : गुळपोळी येथील गट क्र. 519 मधील स्मशानभूमीसाठी आरक्षण असलेले जागा अधिकृत मोजणी करून ग्रामपंचायत गुळपोळी...

ख्रिश्चन एकता मंचच्या महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदी राकेश नवगिरे यांची निवड

B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : राकेश नवगिरे ह्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत ते ह्याप्रमाणे , डिसेंबर २०१६ रोजी नाताळ...

ताज्या बातम्या