पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

जागतिक दर्जाच्या एम.डी.आर.टी सन्मानासाठी संतोष सुर्यवंशी यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आपल्या विश्वास व सहकार्यामुळे एम.डी.आर.टी. 2024 (MDRT – Million Dollar Round Table) या जागतिक दर्जाच्या सन्मानासाठी संतोष सुर्यवंशी यांची निवड झाली.

एमडीआरटी सदस्य असणे हा जगभरामध्ये आयुर्विमा आणि आर्थिक सेवा व्यवसायासाठी सर्वोच्च मापदंड मानला जातो आणि तो बहुमान आपल्या सहकार्यातून व्हिएतनाम येथे मान सन्मानपूर्वक मिळाला .

हा मान माझ्या एकट्याचा नसून, तो आपल्या सर्वांचा आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास, दिलेले सहकार्य आणि प्रेरणा यामुळेच हे यश शक्य झाले असे संतोष सुर्यवंशी यांनी सांगितले. पुढेही आपणास उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन अश्या भावना संतोष सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button