B1 न्यूज मराठी
-
निवड
बार्शी पंचायत समितीच्या सभापती पदी मीनाक्षी रोंगे तर उपसभापती पदी संतोष निंबाळकर यांची निवड
योगदान देणाऱ्यांचा सन्मान करून सर्वांना समान न्याय द्या – मा. आ. राजेंद्र राऊत B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
महाराष्ट्र
घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 12 : सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे…
Read More » -
पुणे
प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत पुणे म्हाडाच्यामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द…
Read More » -
जयंती
यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत…
Read More » -
महाराष्ट्र
संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्यावे – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १२ : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या गारमेंट विभागातील…
Read More » -
आरोग्य
जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया
B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर दि. 12 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर…
Read More » -
अमरावती
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित
राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभ B1न्यूज मराठी नेटवर्क समारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध अमरावती…
Read More » -
कृषी
आदिवासी शेतकऱ्यांनो ‘ड्रोन’ घ्या, शासन देणार 100 टक्के अनुदान!
आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र, 30 दिवसांचे प्रशिक्षण, 20 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ : न्यूक्लियस…
Read More » -
जयंती
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज…
Read More » -
उद्घाटन
युवा उद्योजक युवराज कादे बंधूंच्या अत्याधुनिक तंत्र सेवेसह टीव्हीएस साई शोरुम चे अकलूज येथे उदघाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क अकलूज : अकलुज येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या साई टीव्हीएस या भव्य टू-व्हीलर शोरूमचे…
Read More »








