ताज्या बातम्या

Trending News

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजराआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी, दि. 06 : जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक...

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड-अलिबाग : मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर एक मोठं कासव वाहून आले...

दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा – सचिव तुकाराम मुंढे

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय,...

भैरवनाथ विद्यालयात बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न

29 हजार 725 एवढ्या रुपयांची उलाढाल B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी ता. बार्शी येथे या वर्षाचा...

फक्त ३२८ रुपयांत ५ लाखांचे अपघात विमा संरक्षणइंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची ‘ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसी’ नागरिकांसाठी वरदान

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव दि.५ जानेवारी : सामाजिक सुरक्षा व आर्थिक समावेशन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक...

लोकशाहीर बिरुदेव एडके यांना ’हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार’ प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : धनगर समाजाची गौरवशाली परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पहाडी आवाजातून आणि ढोलाच्या गजरात जनमानसांत...

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने ऊस उत्पादन वाढीसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence –...

मराठी ही केवळ संवादाची नव्हे तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व...

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा भारत निवडणूक आयोगाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात...

वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कालीदास देवकते तर उपाध्यक्षपदी काशीनाथ क्षीरसागर यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कालीदास देवकते तर उपाध्यक्षपदी काशीनाथ क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे....

ताज्या बातम्या