बार्शी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर निर्देशने करून विविध मागण्यांचे निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा केंदीय सामाजिक न्याय मंञी भारत सरकार मा नारामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार तसेच सोलापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा (माजी चेअरमन महात्मा फुले अर्थीक विकास महामंडळ महाराष्ट्र राज मंत्री) मा ना राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तहसील कार्यालयावर निर्देशने करून निवेदन देण्यात आले. तसेच आमच्या मुख्य मागण्या खालील प्रमाणे….1)परतीच्या पाऊसाने अंतीवृष्टी झाल्याने हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे 2) महाराष्ट्रातील महिलेवरील अत्याचार करणारे वर कडक शासन झालें पाहिजे 3)येणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका एक वाॅर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने वाॅर्ड रचना करण्यात यावी 4)आॅट्राशिटी कायदा कडक करण्यात यावे 5)विद्यार्थीना कोर्लशिप वेळेवर देण्यात यावे 6)जप्त(शिल)केलेली वाळू साठा सर्व घरकुल लाभार्थीना मोफत वाळू देण्यात यावे 7) बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दलित मशान भुमी साठी विस.गुंटे देण्यात यावे व होणारे अन्याय अत्याचार थाबव्यावेत तरी ह्या आमच्या मुख्य मागणी मान्य नाही केलेश तर पुढील तीव्र आंदोलन करावं लागतं हि शासनाने दक्षाता घ्यावी. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प.म उपाध्यक्ष चंद्रकात बोकेफोडे, बार्शी तालुका दत्ताजीराव क्षीरसागर ऍड अविनाश गायकवाड, बार्शी शहर अध्यक्ष युवक अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र काबंळे, नानासाहेब काबंळे , पंडित कावरे ,श्रीधर कदम, तालुका सरचिटणीस श्रीशैल्य (पप्पु) भालशंकर, युवक तालुका अध्यक्ष अमोल काबंळे ,युवक शहर अध्यक्ष दिपक लोंढे, रिपाइं नाभिक आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेश मोरे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठा आघाडीचे रवीराज पाटील , मराठा आघाडीचे कांतीलाल भोसले, सौ साबळे ताई, सचिन पालके, तालुका उपाध्यक्ष बापुसाहेब वाघमारे , तालुका संघटक सचिव वैराग युवक ब्लॉक अध्यक्ष संतोष कारंडे, वैराग विभाग उपाध्यक्ष दिपक जेठिथोर , वैराग शहर उपाध्यक्ष राहुल भालशंकर, वैराग शहर संघटन भाऊसाहेब सुर्वे , सत्यपाल बोकेफोडे, शाहू कावरे, मामा कावरे इतर मान्यवर उपस्थित होते. नायबतहसिदार मुंडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button