बार्शीरक्तदान

स्व.सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ४१३ रक्तदात्यांचे रक्तदान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या ११ वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या ही वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अखंडपणे बारा वर्षे रक्तदाते रक्तदान करतात यामुळे रक्तदात्यांची मनोभावी सेवा रक्तदान शिबिरामध्ये केली जाते व विविध पद्धतीने सेवा देण्याचे काम करण्यात आले.या रक्तदान शिबिराची तयारी गेल्या एक महिन्यापासून सुरू होती.या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी,महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ४१३ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.

या राऊत बंधूंचे २०१२ साली अपघाती निधन झाले पण त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी असलेले नातेसंबंध व त्यांनी जोडलेली नाळ टिकवण्याचं काम मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान गेल्या ११ वर्षापासून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.या रक्तदान शिबिरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते सहभागी होत आहेत गेल्या ११ वर्षात या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान होते.

यावर्षी ४१३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादामुळे रक्तदान शिबिर रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.यामध्ये २३ महिलांनी तसेच एकत्रित ४ जोडप्यांनी, ५ डॉक्टरांनी,बार्शी शहर व ग्रामीण मधील ४ पोलीस बांधवांनी, बार्शी वकील संघातील ५ वकील बांधवांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेतले जात होते.या रक्तदान शिबिरास प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील भेटी दिल्या.

यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, स्मार्ट अकॅडमीचे सचिन वायकुळे, डॉ कुमार जगताप,मा नगरसेवक विजय चव्हाण सर,मा नगरसेवक श्री संदेश काकडे, राज-विजय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य,आरसीसी क्रिकेट क्लब सदस्य, जाणीव फाउंडेशन,मेडिकल असोसिएशन,मावळा ग्रुप,एकवीराई ग्रुप,सदस्य यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.

तर मा नगरसेवक श्री विजय (नाना) राऊत,चेअरमन मा रणवीर (भैय्या) राऊत, मा.नगराध्यक्ष अॅड.असिफ (भाई) तांबोळी,डॉ.संजय अंधारे, डॉ सुनिल फटाले सर डॉ सचिन करळे, डॉ मिलिंद पाटील, भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे,युवा उद्योजक अभिजीत (भैय्या) राऊत,मा गट नेते दिपक राऊत मा नगरसेक मदन गव्हाणे मा नगरसेवक संतोष बारंगुळे,त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यापारी,पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम किरण राऊत,राजेश राऊत, रावसाहेब यादव, राजन ठक्कर, सचिन ललवाणी,अनिल जैंद, सुधिर राऊत,अल्ताफ सय्यद ,किरण कोकाटे, विजय राऊत, कार्याध्यक्ष सुमित नाकटिळक, कार्यउपाध्यक्ष सुनील शेलार, सचिव सुरज वाणी, विनायक हांडे, गणेश पन्हाळकर, आकाश तावडे, बाबासाहेब बारकुल, नागराज सातव, विनायक घोडके, विकास पौळ,अविनाश वैदय, सागर राऊत, माधव जाधव,अजित पाटील,अनिल शेलार,अमोल वाणी,मनोज मोरे, गणेश वाणी, डॉ. राहुल शेळके, विनीत नागोडे, अमित नागोडे, सुहास गुंड, संकेत वाणी,राहुल वडेकर , वैभव विधाते, कृष्णा शिंदे, अक्षय अंबुरे, किरण नान्नजकर, सागर माने, अजित खुणे, प्रशांत नागरगोजे, सचिन राऊत, सागर माने, सतिश राऊत, निखिल गरड, दिप उपळकर, संदेश भोंडे, राहुल जाधव, दयानंद शिंदे, अमित चव्हाण, त्याच बरोबर भगवंत ब्लड बँकेचेचे श्री गणेश जगदाळे, अशपाक काझी या सर्वांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम किरण राऊत, राजेश राऊत, रावसाहेब यादव,राजन ठक्कर, सचिन ललवाणी, अनिल जैंद, सुधिर राऊत, अल्ताफ सय्यद ,किरण कोकाटे, विजय राऊत, कार्याध्यक्ष सुमित नाकटिळक, कार्यउपाध्यक्ष सुनील शेलार, सचिव सुरज वाणी, विनायक हांडे, गणेश पन्हाळकर, आकाश तावडे, बाबासाहेब बारकुल, नागराज सातव, विनायक घोडके, विकास पौळ, अविनाश वैदय, सागर राऊत, माधव जाधव, अजित पाटील,अनिल शेलार,अमोल वाणी,मनोज मोरे, गणेश वाणी, डॉ. राहुल शेळके,विनीत नागोडे, अमित नागोडे, सुहास गुंड, संकेत वाणी,राहुल वडेकर,वैभव विधाते,कृष्णा शिंदे,अक्षय अंबुरे,किरण नान्नजकर, सागर माने, अजित खुणे, प्रशांत नागरगोजे, सचिन राऊत,सागर माने, सतिश राऊत, निखिल गरड, दिप उपळकर, संदेश भोंडे, राहुल जाधव, दयानंद शिंदे, अमित चव्हाण, त्याच बरोबर भगवंत ब्लड बँकेचेचे गणेश जगदाळे, अशपाक काझी या सर्वांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button