पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली, रामदास शेळके नवे पोलीस निरीक्षक

0

बार्शी – शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाली आहे. सोलापूर नियंत्रण कक्ष येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली. तर, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी रामदास शेळके यांना नियुक्ती देण्यात आल्याची माहिती आहे.

शहर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रेमकुमार केदार यांची पंढरपूर ग्रामीण व पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे यांची पांगरी पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली, रामदास शेळके नवे पोलीस निरीक्षक बार्शी – शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाली आहे. सोलापूर नियंत्रण कक्ष येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली. तर, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी रामदास शेळके यांना नियुक्ती देण्यात आल्याची माहिती आहे. शहर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रेमकुमार केदार यांची पंढरपूर ग्रामीण व पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे यांची पांगरी पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या