जयंतीबार्शी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वंचित बहुजन आघाडीच्या बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार पेठ जुने पोलीस स्टेशन समोर बार्शी या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष वसीम भाई पठाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष दिनेश नाळे, वंचित कार्याध्यक्ष शरद बनसोडे, काँग्रेस शहर अध्यक्ष विजय साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते मोसिन भाई तांबोळी,सुमित खुरंगळे, सागर माने आणी यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवी गायकवाड खजिनदार गिरीश कांबळे अर्जुन चव्हाण,किरण भालशंकर किशोर ढोले स्वप्नील लंकेश्वर बबलू बनसोडे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button