निवडबार्शी

बार्शीचे आनंद यादव यांची शिव सहकार सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शिवसेना पक्षाची सहकार सेनेची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मान्यतेने कार्यकारणी जाहीर माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या कडे अध्यक्ष पद देण्यात आले.

अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ कार्याध्यक्ष ॲड अनंत सकुंडे, उपाध्यक्ष ॲड आनंद यादव (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ,मराठवाडा, पश्चिम विदर्भ, कोकण), सरचिटणीस शिवाजी पाटील, उपाध्यक्ष प्रा नागेश वनकळसे, खजिनदार प्रमोद पार्टे, महिला विभाग सचिव सौ सारिका दानवे, विभागीय सचिव उत्तर महाराष्ट्र डॉ अमित जोशी, विभागीय सचिव मराठवाडा विजयकुमार मदने, विभागीय सचिव कोकण जाधव साहेब, विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र सुरज काळे (ग्रा), विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र माधव कुलकर्णी (श), अशी कार्यकारणी आणि राज्य पदाधिकारी नियुक्ती झाली आहेत. शिव सहकार सेना येणाऱ्या काळात सर्व सहकार क्षेत्रातील निवडणुका लढीवणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button